बंजारा समाजातील गरीब मुलं मुलींना IT Course/Computer Course चे प्रशिक्षण देऊन त्यांना IT क्षेत्र मध्ये जॉब मिळवण्यासाठी सक्षम बनवणे या उद्धिष्ट ठेऊन "राष्ट्रीय बंजारा विकास मिशन" या संघटने मार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे
प्रशिक्षण हे Online आणि Ofline या दोन्ही प्रकारे उपलब्द राहील
तरी गरजू मुलं मुलींनी या संधी चा लाभ घ्यावा..
Web Development (MERN Stack)
Data Science & Analytics
Service Now
Digital Marketing with AI
3 to 4 Months
7th April, 2025
15th April, 2025
Totally Free for Banjara Category Student.
6000/- (No other charges)
This program held by Coder Fuel Infotech Pvt. Ltd. company under their EdTECH Platform namely CFI EdTECH.
कोणत्याही क्षेत्रातील पदवी किंवा पदवीधर तसेच डिप्लोमा झालेले विध्यार्थी
फॅमिली इनकम 5 लाख च्या आत असणे अनिर्वार्य
बंजारा सामाजाचे कास्ट सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी प्रूफ
बंजारा युवक आणि युवतींसाठी मोफत पोलीस भरती ट्रैनिंग आणि प्रशिक्षण
गरजू गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत
26, दुसरा मजला, आय टी पार्क, गायत्री नगर, नागपूर - 440022
+91 7124032576
nagpur@banjaramission.org