आपला बंजारा समाज देशात २६ उप नावाने अलग अलग कॅटेगरीत असल्याने बंजारा समाजाचा विकास झालेला नाही म्हणून "राष्ट्रीय बंजारा विकास मिशन संघटना" भारत सरकारशी संघर्ष करीत आहे.
श्री. देवराव राठोड, राष्ट्रीय अध्यक्षआपल्या बंजारा समाज मध्ये पूर्ण २६ जाती आहेत, बंजारा समाज ला आरक्षण मुळे नोकरी व बेरोजगारी हा प्रश्न वाढत चालला आहे. या साठी सगळ्या युवकांना एकत्रित येणे गरजेचे आहे
निर्मिक राजूसिंग राठोड, राष्ट्रीय युवा अध्यक्षPresident
Vice President
National Youth President
Secretary
Female Executive Chairman
State President, MH
Female State President
State Youth President